सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड शेती मोठ्या प्रमाणात होते. या शेतीचा हंगाम मे अखेरपर्यंत असतो. पण यावेळी २० मे पासून पावसाने हजेरी लावल्याने कलिंगड शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड शेती मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातून कलिंगड गोवा, कर्नाटक राज्यात विक्री साठी पाठविली जातात. यातून बऱ्यापैकी लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु, अवकाळी पाऊस झाल्याने कलिंगड शेतीत पाणी घुसून नुकसान झाले आहे.