Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News : एआय कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन; इन्फोसेस कंपनीने दिली कौतुकाची थाप

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन असून, निर्णयप्रक्रिया सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतकरी सेवा अधिक प्रभावी करण्यास सक्षम आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 23, 2026 | 02:14 PM
Farmers News : एआय कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन; इन्फोसेस कंपनीने दिली कौतुकाची थाप
Follow Us
Follow Us:
  • एआय कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन;
  • इन्फोसेस कंपनीने दिली कौतुकाची थाप
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन असून, निर्णयप्रक्रिया सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतकरी सेवा अधिक प्रभावी करण्यास सक्षम आहे. राज्यातील सर्व भागांतील शेतकऱ्यांना सुलभरित्या शेती करता यावी यासाठी स्थानिक भाषांतील व व्हॉइस-आधारित एआय उपयुक्त असल्याचे मत इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ (एआय फॉर अ‍ॅग्री २०२६) आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत कृषी क्षेत्रात जबाबदार एआयचा वापर या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासकीय कामात एआयचा वापर कसा होतो, यावर भर दिला. एआयमुळे शेतकऱ्याची शिष्यवृती किवा मदतीसाठीची पात्रता तपासणे सोपे झाले आहे. थेट बैंक खात्यात पैसे जमा करणे आता अधिक जलद होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत हवामान, मातीची स्थिती आणि पिकांच्या व्यवस्थापनाबद्दल अचूक माहिती घरबसल्या मिळू शकेल. माहिती अधिकार अंतर्गत उपलब्ध असलेला डेटा अधिक सुलभ करून स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! ₹२,३५३ कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्राचे कौतुक
नंदन निलेकणी यांनी महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या भूमिकेचे कौतुक केले. एआयचा वापर करून शेती क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले जात आहेत. ‘लार्ज लैंग्वेज मॉडेल्स’ (एलएलएम) मुळे शेतकऱ्यांना पडद्यामागची गुंतागुंत न समजता बेट आणि उपयुक्त उत्तरे मिळतात. इथिओपियाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सुरू झालेल्या या तंत्रज्ञानामुळे दुग्ध सहकारी संस्थांसारखी मोठी कामे केवळ तीन आठवड्यांत पूर्ण करणे शक्य झाले आहे.

● ‘महा विस्तार सारख्या उपक्रमांमुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात एआयचा वापर करणाऱ्या आघाडीच्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. आधार आणि विविध डेटा प्लॅटफॉर्मसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डिपीआय) या एआय स्वीकारासाठी भक्कम पाया ठरत आहे. लहान शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना पाठबळ देणाऱ्या सर्वसमावेशक विकासावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
– नंदन निलेकणी, इन्फोसिस

केईएममध्ये ‘एमएए आयव्हीएफ’ केंद्र स्थापन! परवडणाऱ्या वंध्यत्व उपचारांना चालना देण्याचा केंद्राचा उद्देश

 

Web Title: Farma news ai is a transformative tool for the agricultural sector infosys company praised it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह
1

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
2

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र
3

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे
4

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.