Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 02:51 PM

Follow Us

तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन मंत्री नितेश राणे यांनी बागांची पाहणी केली. आंबा बागायतदारांची परिस्थिती अतिशय गंभीर असून शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलेय.

Close

Follow Us:

Web Title: Sindhudurg mango growers in konkan in crisis guardian minister nitesh rane visits the orchards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Konkan
  • Nitesh Rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurg News: वाढदिवशी मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही; संतापातून युवकाने घेतला टोकाचा निर्णय
1

Sindhudurg News: वाढदिवशी मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही; संतापातून युवकाने घेतला टोकाचा निर्णय

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा
2

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात
3

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Women’s Day 2026 : सिंधुदुर्गमध्ये विशेष उपक्रम; महिलांसाठी खास ऍथलेटीक्स क्रिडास्पर्धा
4

Women’s Day 2026 : सिंधुदुर्गमध्ये विशेष उपक्रम; महिलांसाठी खास ऍथलेटीक्स क्रिडास्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.