समुद्राला भरती असल्याने खाडीतील खारे पाणी शेतीमध्ये घुसले. त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील चिपी गावातील नागरिकांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी असलेल्या बंधारा बांधणीचे काम लटकल्यामुळे बऱ्याचदा येथील नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथील शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक होण्याची शक्यता आहे.