कुडाळ तालुक्यातील पावशी ते आंबडपाल-घावनाळे-आंबेरी-कालेली हा रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला असून यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांना चांगलेच धारेवर धरले. पावशी ते आंबडपाल रस्ता खड्डेमय असून एप्रिल महिन्यात याचे काम करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे सेनेच्या दणक्यानंतर या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले.