सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. जिल्हा परिषदेच्या ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.अवैध अर्जांमध्ये वर्षा कुडाळकर, रामदास ठाकूर, अंकुश जाधव आणि कल्पेश मसगे यांचा समावेश आहे. पंचायत समितीतील सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.