Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा ९० टक्के आंबा काजू पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2026 | 07:41 PM

Follow Us

कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा ९० टक्के आंबा काजू पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. या अनुषंगाने आज आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा ठराव करण्यात आला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Sindhudurg mango and cashew growers will take out a grand march in the presence of vaibhav naik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात
1

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर
2

Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर

Women’s Day 2026 : सिंधुदुर्गमध्ये विशेष उपक्रम; महिलांसाठी खास ऍथलेटीक्स क्रिडास्पर्धा
3

Women’s Day 2026 : सिंधुदुर्गमध्ये विशेष उपक्रम; महिलांसाठी खास ऍथलेटीक्स क्रिडास्पर्धा

Kokan Road News: फोंडाघाट: ‘ब्लॅक स्पॉट’ की पर्यटन केंद्र?
4

Kokan Road News: फोंडाघाट: ‘ब्लॅक स्पॉट’ की पर्यटन केंद्र?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.