Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: वाढदिवशी मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही; संतापातून युवकाने घेतला टोकाचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून २२ वर्षीय आर्यन रवंदेने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 10:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जामसंडे सहकारनगर येथे घटना घडली
  • मोबाईलसाठी पैसे न दिल्याने युवकाचा टोकाचा निर्णय
  • देवगड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद व तपास सुरू
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वाढदिवसादिवशी महागडा मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आर्यन सुभाष रवंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात
आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Beed Crime: बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ

काय घडलं नेमकं?

महागड्या मोबाईलच्या खरेदीसाठी आईने पैसे देण्यास नकार सल्याने एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली आर्यन सुभाष रवंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आईसोबत जामसंडे येथे राहत होता. त्याची आई मोलमजुरी करून घराचा गाडा हाकत होती. तर आर्यन देखील वेल्डिंगची कामे करून त्यांना हातभार लावत होता.

५ मार्च रोजी आर्यनचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्याने आईकडे महागड्या मोबाईलची मागणी केली होती. मात्र गरिबीमुळे आईने पैसे देण्यास नकार दिला. यालाच संतापून त्याने गुरुवारी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तपास सुरु

देवगड पोलिसांनी याप्रकरणाची ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना

सिंधुदुर्ग येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईची बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या आईचे नाव वासंती वासुदेव सरमळकर (६५) असे आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेल्या अणसूर गावात बुधवारी रात्री घडली. आरोपीला अटक करण्याची कारवाई सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

वासंती आणि मुलगा उमेश यांच्यात सातत्याने कौटुंबिक वाद होत होती. आरोपी उमेश हा कर्जबाजारी होता. त्याने विविध बँका आणि बचत गटांकडून कर्जे घेतली होती. त्यावरून मायलेकांमध्ये वाद आणि भांडण व्हायचे. बुधवारी रात्री वासंती या घरासमोरील अंगणात बसल्या होत्या. तेव्हा आरोपी उमेशने त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. ही गोळी वासंती यांच्या थेट छातीत घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Buldhana Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने हत्या; पोलिसांनी उलगडला ‘दृश्यम’ स्टाईल प्लॅन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव काय?

    Ans: आर्यन सुभाष रवंदे असे त्याचे नाव आहे.

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: महागडा मोबाईल घेण्यासाठी आईने पैसे न दिल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Sindhudurg news the demand for a mobile phone on his birthday was not fulfilled out of anger the young man took an extreme decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • crime
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…
4

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.