सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचे उमेदवार अमरसेन सावंत मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार करत आहेत.