सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्याचा निर्णय जाहीर होताच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.