राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग येथे सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे तिथे हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे पण महानगरपालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्ती च्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.