Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Export Ban In India : केंद्र सरकारने साखर निर्यात थांबवली

केंद्र सरकारने साखर निर्यातीवर मोठा निर्णय घेत ३० सप्टेंबरपर्यंत निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि बाजारपेठेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 10:56 PM

Follow Us

केंद्र सरकारने साखर निर्यातीवर मोठा निर्णय घेत ३० सप्टेंबरपर्यंत निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि बाजारपेठेत मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकारच्या मते देशांतर्गत साखरेचा पुरवठा आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे शेतकरी आणि साखर कारखानदारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निर्यात बंदीमुळे साखरेचे दर घसरण्याची भीती व्यक्त होत असून, त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादकांवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. ऊसापासून बाजारपेठेपर्यंत या निर्णयाचे नेमके परिणाम काय होणार? शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष का निर्माण होत आहे?

Follow Us:

Web Title: Sugar export ban in india central government stops sugar export

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:56 PM

Topics:  

  • Sugar Factory

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.