भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गाळ्यांच्या भाडेवाढीच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली. भाडेवाढीवर सभासदांनी आक्षेप घेतल्यानंतर पोटभाडेकरू काढून गाळे कारखान्याच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Chhatrapati Sugar Factory: पथविक्रेत्यांना जास्त भाडे आणि कारखान्याच्या हक्काच्या गाळ्यांमधील व्यावसायिकांना कमी भाडे देणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सांगत, कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पोटभाडेकरूंना तात्काळ हटवण्याचा निर्णय जाहीर केला
गुडगुंटी प्रतापगड शुगर्स अँड बायोएनर्जीजच्या 2026-27 गळीत हंगामासाठी बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा पार पडला. यंदा चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असं…
Malegaon Sakhar Karkhana News: शिवनगर येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरात बुधवारी (२३ सप्टेंबर) २०२६-२७ च्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात म्हणून सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Cabinet Decisions: या आर्थिक मदतीमुळे २०२५-२६ च्या गाळप हंगामातील उर्वरित एफआरपीची रक्कम चुकती करणे आणि आगामी २०२६-२७ च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी सुरळीत करणे शक्य होणार आहे.
Refined Sugar Market Supply : देशातील साखरेच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कंपन्या आता बाजारात 'रिफाइंड चीनी' चा पुरवठा वाढवण्याच्या तयारीत आहेत. रिफाइंड साखर म्हणजे नेमके काय,…
Sugar Price Drop : सणासुदीचा काळ सुरू होत असताना महागाईच्या झटक्यानंतर आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठी गोड बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेचे एक्स-मिल भाव तब्बल २० टक्क्यांनी घसरले…
Sugar Price Drop :महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. घाऊक बाजारात साखरेचे दर तब्बल ३० टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. मात्र सामान्यांपर्यंत हे दर कधी पोहोचतील?
Buldhana Urban Painganga Sugar Factory : पेनगंगा साखर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत असून, बुलढाणा अर्बनचे पाठबळ सार्थकी लागत असल्याचा आनंद असल्याचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी सांगितले.
AI In Indian Sugar Industry : भारतातील साखर उद्योग आता पारंपारिक पद्धतींमधून बाहेर पडून AI आणि डेटा-आधारित 'स्मार्ट ऑपरेशन्स'कडे वेगाने वाटचाल करत आहे. उसाची बदलती गुणवत्ता, रिकव्हरी दर, विजेचा खर्च…
दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची बिनविरोध निवड झाली. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी ९ जून रोजी दिवसभर आपण घरी, तसेच दुपारनंतर संस्थापक पॅनेलच्या प्रचारात व्यस्त होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून आपण मुंबईलाही गेलेलो नसल्याने…
सांगलीच्या कवठेमहांकाळमधील महांकाली साखर कारखान्याला भ्रष्टाचाररूपी घुस लागल्याने कारखाना बंद पडल्याची टीका जयसिंगराव शेंडगे यांनी केली आहे. रोहित पाटील यांच्या समर्थकांनी बचाव कृती समितीला पाठिंबा दिल्याने राजकारण तापले आहे.
Satara News: आगामी हंगाम यशस्वीरीत्या सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने जाहिरातीद्वारे निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार, मे. गुडगुंटी शुगर्स अँड बायोएनर्जीज प्रा. लि. जमखंडी यांनी कारखान्याकडे आपली निविदा सादर केलेली आहे.
केंद्र सरकारने साखर निर्यातीवर मोठा निर्णय घेत ३० सप्टेंबरपर्यंत निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि बाजारपेठेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Bheema Patas Sugar Factory- मागील वीस दिवसात अतिशय वेगाने या घडामोडी घडत असल्याने तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत
साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकूण ४० हजार कोटी रुपयांच्या एफआरपी देयकांपैकी तब्बल ३८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.