स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र दुसरीकडे आरोपीच्या पत्नीने आरोपीची बाजू घेत वक्तव्य केले आणि त्यानंतर आज आरोपीचा भाऊ देखील प्रसारमाध्यमांसमोर आला होतो.