ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत मध्यप्रदेशहून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या चौघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल २ कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १ किलो ७१ ग्रॅम एमडी ड्रग्स आणि एक चारचाकी वाहन जप्त केले.अटक केलेल्या आरोपींची नावे इमरान उर्फ बब्बू खिजार खान, वकास अब्दुलरब खान, ताकुद्दीन रफिक खान आणि कमलेश अजय चौहान अशी आहेत. हे सर्व आरोपी मध्यप्रदेशातील असून त्यातील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.