मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी दिवा चौकाचे नामकरण “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे करण्याची घोषणा केली आहे. अनेक शिवप्रेमींच्या मागणीनंतर, येत्या 10 ऑगस्ट रोजी दिवावासीयांच्या साक्षीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार आहे. पालिकेच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत, प्रकाश पाटील यांनी चौकात भगवा झेंडा रोवून संकल्प केला आहे. मनसेने सर्व शिवप्रेमी व सामाजिक संस्थांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.