ठाणे बेलापूर रोडवरून जाताना दिवा सर्कल रोड हा दुचाकी चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. 30 सप्टेंबर रोजी दुचाकी स्वार मुलुंडच्या दिशेने जात असताना, ऐरोली सिंगल जवळ असता त्याचा अपघातात मृत्यू झाला.
मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी दिवा चौकाचे नामकरण "छत्रपती शिवाजी महाराज चौक" असे करण्याची घोषणा केली आहे. मनसेने सर्व शिवप्रेमी व सामाजिक संस्थांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी २० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र स्वरूप आले असून, मंगळवारी रेल रोकोचा इशारा देण्यात आला आहे.
दिवा परिसरातील दुकानांभोवती दिसणारा बिनधास्त दारू सेवनाचा धुमाकूळ दिसून येतो. त्याचबरोबर अश्लीलतेचा नाहक त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.