ठाण्यातील किसन नगर परिसरात पंचशील निवास या ३५ वर्षे जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून रहिवाशांना शाळा क्रमांक २३ मध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.