DEVAYANI FARANDE | स्क्राप घालून चित्रपट पाहायला गेलेल्या महिलांना पोलिसांनी स्क्रॅप उतरायला लावला
नाशिकमध्ये काश्मीर फाईल चित्रपट १०० ते १३५ महिला सॅक्राप घालून पाहायला गेल्या होत्या, दरम्यान या सर्व महिलांना स्क्राप उतरायला पोलिसांनी लावल्याची गंभीर घटना नाशिकमध्ये घडली आहे. दरम्यान याबाबत मी गृहमंत्र्यांनी पत्र दिले असून, पोलिसावर कारवाई व्हावी ही मागणी केली असल्याचे भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे.