'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) या चित्रपटात पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हैदराबादमध्ये शुटींग दरम्याना एक अपघाच झाला. पल्लवी जोशी यांना दुखापत झाली आहे.
ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाला प्रचारात्मक चित्रपट म्हटले आहे.महोत्सवाच्या समारोप समारंभात लॅपिड यांनी हे विधान केलं.
'द काश्मीर फाइल्स'च्या यशानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. दहशतवादामुळे सर्व काश्मिरींना कसा त्रास सहन करावा लागला, ते कोणत्याही धर्माचे असोत, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
नाशिकमध्ये काश्मीर फाईल चित्रपट १०० ते १३५ महिला सॅक्राप घालून पाहायला गेल्या होत्या, दरम्यान या सर्व महिलांना स्क्राप उतरायला पोलिसांनी लावल्याची गंभीर घटना नाशिकमध्ये घडली आहे. दरम्यान याबाबत मी गृहमंत्र्यांनी…
सध्या देशात हिजाब, काश्मीर फाईल्स, गुजरात फाईल्स हे मुद्दे जास्त चर्चीले जातायत. पण 'काश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या प्रचारा दरम्यानच हा मुद्दा पुढे का केला जातोय.'काश्मीर फाईल्स' पेक्षा 'गुजरात फाईल्स' एकदा वाचून…
या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग आणि घटना पाहणाऱ्याच्या अंगावर येतात. चित्रपटगृहातून बाहेर पडताना तुम्ही एक तर विषन्न झालेले असता किंवा आपल्याच बांधवांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या या घटनेमुळे पेटून उठलेले असता. खरं…
सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका आणि निकाल जाहीर होण्याचे दिवस आहेत. राजकीय पक्षांकडून या मुद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वत्र जातीय हिंसाचारात वाढू शकते.