आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टा मिळण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राज्यस्तरीय मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘महाभूमी’ ॲप, लँड बँक, सोयाबीन संकट, जिमखाना कारवाई आणि काँग्रेसच्या मोर्चावरही त्यांनी भाष्य केलं.