पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरवमध्ये खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा! कचऱ्याच्या पोत्यात आढळले पुरुषाचे दोन पाय, तर आरोपीच्या घरात मृतदेह सापडला! अनिल खाडे याची त्याच्याच मित्राने हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे, पोत्यातील सिमकार्डच्या कव्हरमुळे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. सांगवी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपी विष्णू कुंभार याला बेड्या ठोकल्या…