उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर आज भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या कायद्याने वागा लोकचळवळ या संघटनेने इशारा धरणे आंदोलन केले. “शासननिर्णय आपल्या दारी” या मोहिमेअंतर्गत झालेल्या या आंदोलनात शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.