प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सभेला येऊ शकले नसले तरी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे सभेला संबोधित केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.