सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला होता. आता मुख्य प्रवक्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. यामध्ये 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व शेतकरी कर्जमाफी यावर मत मांडले आहे. त्यांनी जरांगे पाटलांना खडेबोल सुनावले आहे.
लोकसभेत आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. आता महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविरोधात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत वाघोदे यांनी बुलढाणा शहरातील जिजामाता मैदानाजवळ एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांवही प्रशांत वाघोदे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या रुग्णालयामध्ये आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत प्रकृतीची माहिती देत ओबीसी आरक्षण घालवणार असल्याचा दावा केला आहे. यावरुन संजय राऊत आक्रमक झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटे मातोश्री बंगल्यावर गेले. त्या ठिकाणी तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रकाश आंबेडकर हे सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी भारीप बहुजन समाजपक्षाच्या माध्यमातून उभी केलेली बनचित बहुजन आघाडी…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रकाश आंबेडकर हे सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी…
मुंबई – आगामी निवडणूकांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपचा फॉर्मुला अद्याप समोर आलेला नाही. यानंतर वंचित बहुजन आघाडीने मविआमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाबरोबर असलेली युती तोडली…
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत खासदार नवनीत राणा या पुढील सहा महिन्यांमध्ये जेल मध्ये जातील असा धक्कादायक दावा केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ…