Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai :अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान! वसई-विरार पोलिसांचा कठोर इशारा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील भाग, प्रमुख चौक, मशिदी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवा, आक्षेपार्ह पोस्ट आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया संदेशांवर सायबर सेलची विशेष नजर

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 03:30 PM

Follow Us

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील भाग, प्रमुख चौक, मशिदी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवा, आक्षेपार्ह पोस्ट आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया संदेशांवर सायबर सेलची विशेष नजर ठेवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Close

Follow Us:

Web Title: Vasai beware rumor mongers strict warning from vasai virar police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.