विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेदरम्यान जुलै महिन्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर विशाळगडावर संचारबंदी लागू करण्यात आली होती..त्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प झाले होते.. स्थानिकांना अनेक संकटाना समोरं जावं लागत होतं..तर उदरनिर्वाहास अनेक कुटुंबीयांना स्थलांतर करावं लागलंय..दरम्यान प्रशासनाने 31 जानेवारी पर्यंत अटी शर्तींवर विशाळगड पर्यटकांना खुला केलायं..विशाळगडावरील संचारबंदी उठताच कोल्हापुरातील पत्रकारांनी विशाळगडाला भेट दिलीयं.. जाणून घेवूया पत्रकारांच्या नजरेतून सहा महिन्यांनंतरचा विशाळगड..