विधानसभा निवडणुक जागावाटपासाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. मात्र यावरुन आता दोन्ही गटांत अंतर्गत वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे.विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जागावाटपावरुन झालेले अंतर्गत वाद समोर येत आहे.त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणं स्विकारलं आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अपक्ष उमेदवारांना चांगलाच टोला लगावला आहे. भोईर म्हणाले की, उमेदवारी न मिळालेल्या ज्या नेत्यांनी बंड पुकारलं आहे, अशा सगळ्यांना लाथडणार हाकलणार आहे. तसंच हे अपक्ष उमेदवार चांगलेच आपटणार आहेत.