दिवाळीच्या पावन पर्वावर किल्ले बनविण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे.याच परंपरेची जोपासना गेल्या 15 वर्षा पासून बाबर कुटुंबीय जोपासत आहे. मुलांना शिवसंस्कृतीची ओळख व्हावी,त्याबद्दलची ओढ आणि आसक्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची रुजवण लहान मुलांमध्ये व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ विजय बाबर दरवर्षी स्वराज्य संकल्पपूर्तीतील किल्ले साकारत असतात.