मुंबई: नवभारत वृत्त समूहाच्या ‘नवभारत इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ चे आयोजन मुंबईतील विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे करण्यात आले होते. देशातील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर जोडी ‘Abhi and Niyu’ यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार स्वीकारताना ‘Abhi and Niyu’ म्हणाले, “आम्ही महाविद्यालयीन (College) काळापासून नवभारत समूहाशी जोडलेले आहोत.” यावेळी खासदार अनुराग ठाकूर, संजय दिना पाटील आणि नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी यांच्या हस्ते प्रसिद्ध कलाकारांसह विविध क्षेत्रांतील इन्फ्लुएन्सर्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले.