सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अनुनय सूद याचे निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी या तरुणाने अखेरचा श्वास घेतला आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला आहे.
अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जन्नत झुबेरने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिने अलीकडेच स्वतःचे असे काही फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांच्या मनाला भिडले आहेत. जन्नत झुबेर तिच्या…
देशातील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर जोडी 'Abhi and Niyu' यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार स्वीकारताना 'Abhi and Niyu' म्हणाले, "आम्ही महाविद्यालयीन (College) काळापासून नवभारत समूहाशी जोडलेले आहोत.
खासदार अनुराग ठाकूर, संजय दिना पाटील आणि नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी यांच्या हस्ते या कलाकारांना आणि विविध क्षेत्रांतील इन्फ्लुएन्सर्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
'नवभारत इन्फ्लुएन्सर समिट २०२५' मध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि कार्यक्रमाला मोठी शोभा आणली.
नवभारत समूहाच्या या उपक्रमाने इन्फ्लुएन्सर्समध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनेक इन्फ्लुएन्सर्सनी नवभारत समूहाचे आभार मानले आणि मंचावरून आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त केल्या.
नवभारत समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास राव आणि कार्यकारी संपादक संजय तिवारी यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण 'इन्फ्लुएन्सर्स'ना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सोशल मीडिया इनफ्लुएन्सर अपूर्वा मुखिजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिबेल किडवर तिचा एक्स बॉयफ्रेंड उत्सव दहियाने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. उत्सव दहियाने सोशल मीडियावर गाणं शेअर केलं आहे.
टाईम मासिकाने TIME100 निर्मात्यांची पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये भारतातील अभिनेत्री प्राजक्ता कोळीने आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे. या यादीत सामील होणारी प्राजक्ता ही पहिली भारतीय डिजिटल क्रिएटर…
पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसूफची हत्या करण्यात आली आहे. कोणीतरी तिच्या घरात घुसून तिला गोळ्या घालून ठार मारले. या १७ वर्षीय मुलीसोबत हे नक्की कोणी केले अद्याप कळलेले नाही.
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मीशा अग्रवालचे नुकतेच निधन झाले. या बातमीने संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली. आता मिशाच्या मृत्यूचे कारण उघड झाले आहे. तिच्या कुटुंबाने काय सांगितले जाणून घेऊयात.
"लाज वाटते मला...!" तीव्र शब्दात इन्फ्लूएन्सरने व्यक्त केला संताप, छेड करणाऱ्या तरुणाला लगावली कानशिलात. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये नक्कीच तुमचा राग अनावर करतील.
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अपूर्वा मुखिजाला पाठिंबा दिला आहे आणि तिला मिळालेल्या धमक्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. याआधी आयोगाने 'इंडियाज गॉट लेटेंट' वाद प्रकरणात अपूर्वाला समन्स पाठवले होते.
'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्व माखीजा यांचे जबाब नोंदवले आहे. खार पोलिस स्टेशनला तिने हजेरी लावली आहे.
अभिनेत्री गीतांजली मिश्राने रणवीर इलाहाबादिया विरोधात आघाडी उघडली आहे. फेसबुकवर अभिनेत्रीने रणवीरच्या गोमांसाचा प्रचार करणाऱ्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केल आहेत. तसेच रणवीरवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
तुमच्या टार्गेट ऑडियन्सच्या वागणुकीनुसार आणि वेळापत्रकानुसार पोस्ट वेळा बदलू शकतात. म्हणून तुम्ही प्रयोग करून कोणती वेळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे ठरवू शकता.
कार कंपन्या त्यांच्या ग्राहकांना सोशल मीडिया प्रभावकांच्या माध्यमातून लक्ष्य केंद्रित करत आहेत. प्रभावकर्त्यांनी तयार केलेल्या सामग्रीद्वारे लोक उत्पादनांबद्दल समज विकसित करत आहेत.