Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार

मुंबईमध्ये भांडुप तुळशेत पाडा परिसरात 14 वर्षीय सिद्धार्थ लोंढे खेळायला जाताना हरवला. त्याचा मृतदेह मुलुंडच्या तलावात सापडला. पोस्टमार्टम अहवालानुसार त्याचा मृत्यू अपघाताचा नव्हता,

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 12:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 14 वर्षीय मुलाचा मृतदेह तलावात आढळला
  • पोस्टमार्टम अहवालानुसार मृत्यू अपघाताचा नव्हता; डोक्याची गंभीर जखम
  • तीन अल्पवयीन मित्रांना बालसुधारगृहात रवानगी; पोलिस तपास सुरू
मुंबई: मुंबईच्या भांडुप येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनीच अल्पवयीन मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव सिद्धार्थ लोंढे ( 14 वर्ष) असे आहे. त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांनीच त्याची हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले आहे. सिद्धार्थचा मृतदेह मुलुंडच्या विहार तलावाजवळ आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या असल्याचे स्पष्ट झाले. मात्र मित्रांनीच सिद्धार्थ ची हत्या का केली? जाणून घ्या.

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल; पर्यटकांनी सांगितली थरारक आपबीती

नेमकं प्रकरण काय?

सिद्धार्थ हा भांडुपच्या तुळशीत पाडा परिसरात राहत होता. 22 फेब्रुवारी दुपारी तीनच्या सुमारास खेळायला जातो असे सांगून तो घराबाहेर निघाला. मात्र रात्री उशीर झाला तरीही तो परतला नाही. त्याच्या पालकांनी त्याची शोधा शोध सुरू केली मात्र तो सापडला नाही. अखेर पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारीला मुलुंडच्या विहार तलावाजवळ सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी सिद्धार्थ मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह पाठवला. सुरुवातीला सिद्धार्थ चा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. अहवालात नमूद करण्यात आले होते की सिद्धार्थच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी नव्हते, म्हणजे त्याचा मृत्यू पाण्यात बुडवून झाला नव्हता. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले होते. यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आता पोलिसांसमोर हा प्रश्न निर्माण झाला की त्याची हत्या कोणी केली?

अल्पयीन मित्रांनीच केली हत्या
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना त्याच्या तीन मित्रांवर संशय आला. पोलिसांना तर तिघांनाही ताब्यात घेतले. हे तिघेही अल्पवयीन असून 14 ते 15 या वयोगटातील आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं बनाव रचला. मात्र पोलिसांनी पोलीस ही खाक्या दाखवतात त्यांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

कारण काय ?
आरोपींनी सांगितले की सिद्धार्थ त्यांच्यावर नेहमी दादागिरी करायचा त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्याला तलावाजवळ नेले आणि काठीने डोक्यावर प्रहार केला. हा प्रहार एवढा जोरात होता की तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला पाण्यात फेकून दिले. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून अल्पवयीन आरोपींची रवांगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.

Crime: संतापजनक! मदतीच्या बहाण्याने रेल्वे कर्मचाऱ्याने केला तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत मुलाचे नाव काय आहे?

    Ans: मृत मुलाचे नाव सिद्धार्थ लोंढे आहे.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: तीन अल्पवयीन मित्रांनी डोक्यावर काठीने प्रहार करून त्याला बेहोश केले व तलावात फेकले.

  • Que: आरोपींवर काय कारवाई झाली?

    Ans: तिघांना बालसुधारगृहात रवानगी देण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Mumbai crime bhandup shocked body of 14 year old boy who went to play found in pond postmortem report reveals murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
3

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
4

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.