Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

अजितदादांच्या निधनानंतर चार दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. इतकी घाई काय होती, अशी विचारणा सुरू झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2026 | 07:49 PM

Follow Us

अजितदादांच्या निधनानंतर चार दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. इतकी घाई काय होती, अशी विचारणा सुरू झाली. त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार होते आणि 12 फेब्रुवारी ही तारीख ठरली होती हे स्पष्ट केलं. पण अजितदादांच्या पक्षाकडून त्याची पुष्टी केली गेली नाही. गेल्या काही दिवसात रोहित पवार, अमोल कोल्हे यांनी या विषयावर बोलण्यास सुरुवात केली. रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेत संशयाचं धुकं निर्माण केलं. हे सगळं का होतय ? या विषयावर सुनेत्रा पवार काहीच का बोलत नाहीत? हे सगळे प्रश्न आहेत.

Close

Follow Us:

Web Title: Who is in a hurry to merge the ncp all the keys in the hands of sunetravahini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • navrashtra news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा
1

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी
2

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या
3

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील
4

Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.