Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना सोलापुरातील एका शासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी न केल्याच्या आरोपावरून तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2026 | 07:26 PM

Follow Us

संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना सोलापुरातील एका शासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी न केल्याच्या आरोपावरून तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात शिवभक्त आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ वातावरण तापले होते. सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे भेट देत शिवजयंती साजरी न केल्याबाबत जाब विचारला. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली तसेच कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मी मागासवर्गीय आणि महिला आहे म्हणून त्रास देता का? असा सवाल करत महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला. तसेच आपली स्वतःची चूक झाकण्यासाठी अधिकारी युवकांच्या अंगावर धावून आल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

Close

Follow Us:

Web Title: Solapur news shiv devotees demand suspension of the concerned officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’
1

Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले;आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने
2

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले;आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

Palghar News : डहाणूची कन्या झेपावली अंतराळाकडे; उर्से गावाचा अभिमान उंचावला
3

Palghar News : डहाणूची कन्या झेपावली अंतराळाकडे; उर्से गावाचा अभिमान उंचावला

Ahilyanagar : तारकपूर बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांचे हाल; स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ
4

Ahilyanagar : तारकपूर बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांचे हाल; स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.