Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News: ऐकावे ते नव्वलचं! नवरा हवा म्हणून थेट Google Form! ३६ वर्षीय महिलेच्या पोस्टला २४० हून अधिक प्रतिसाद

Viral News: अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लोटमध्ये राहणाऱ्या ३६ वर्षीय एरिन पॅटरसनला डेटिंग अॅप्सवर अपेक्षित जोडीदार न मिळाल्याने तिने थेट Google Form तयार केला. या फॉर्मला ‘पतीसाठी अर्ज’ असे नाव देऊन तिने तो सोशल मीडियावर शेअर केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 05, 2026 | 11:50 AM
Viral News: ऐकावे ते नव्वलचं! (फोटो सौजन्य- AI)

Viral News: ऐकावे ते नव्वलचं! (फोटो सौजन्य- AI)

Follow Us
Follow Us:
  • ३६ वर्षीय एरिनने नवरा शोधण्यासाठी Google Form तयार केला.
  • फॉर्मला २४० हून अधिक प्रतिसाद मिळाले.
  • करिअर, सवयी, लग्न आणि कुटुंबाबाबत फॉर्ममध्ये प्रश्न विचारले.
आजकाल लग्नासाठी मुलगा शोधणे म्हणजे एक त्रासच झाला आहे. डेंटिग अॅपवर बोला किंवा भेटा मात्र शेवटी काहीच हाती लागत नाही. हाच अनुभव अमेरिकेतल्या एका मुलीला आला. परंतू तिने असा काय एक जुगाड काढला की सगळेच चक्कीत झाले. तरुणीने नवऱ्यासाठी थेट गुगल फॉर्म काढला. नेमकं काय प्रकरण जाणून घ्या..

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामधल्या शार्लोट शहरात राहणाऱ्या 36 वर्षीय एरीन पॅटरसन लग्नासाठी मुलगा शोधते आहे. परंतू डेटिंग ॲप्स ट्राय करून पाहिले तिला हवा तसा मुलगा मिळला नाही. या सगळ्याला कंटाळून एरिनने एक वेगळीच शक्कल लढवली. तिने एक गुगल फॉर्म तयार केला. त्या फॉर्मचं नाव ठेवलं ‘पतीसाठी अर्ज’ आणि तो फॉर्म तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला, वरून पिन पण केला. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे हा फॉर्मला प्रतिसाद येऊन लागले. पाच पन्नास नाहीतर तब्बल 250 हून अधिक फॉर्म भरले आहेत. Viral News:

फॉर्ममध्ये काय लिहिलंय?

एरिनने फॉर्ममध्ये एकदम स्पष्ट लिहिलंय की तिला कसा मुलगा हवा आहे. तिला एक देखणा, हुशार, दयाळू, एकनिष्ठ आणि मनाने मोठा असलेला मुलगा हवा आहे. जो तिला कॉफी किंवा डिनरसाठी भेटेल, नीट बोलेल आणि हे नातं पुढे नेण्याचा विचार करेल.ती म्हणते, मला माझ्या अपेक्षा लपवायच्या नाहीत. सुरुवातीलाच सगळं स्पष्ट असलं की दोघांचाही वेळ वाचतो आणि गैरसमज पण होत नाहीत.

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक

हा फॉर्म फक्त नाव, वय, गाव यावरच संपत नाही. यात तिने एकदम डीप प्रश्न विचारले आहेत. तुझं करिअर काय आहे? तुझी रोजची दिनचर्या कशी असते? तुझ्या सवयी काय आहेत? लग्नाबद्दल तुझं काय मत आहे? कुटुंबाबद्दल काय विचार आहेत? नात्याकडून काय अपेक्षा आहेत? असे एक ना अनेक प्रश्न तिने त्यात टाकले आहेत.तिला हे जाणून घ्यायचं आहे की समोरचा माणूस आयुष्याकडे कसा बघतो आणि तो खरंच लग्नासाठी सीरियस आहे का.

लोक काय म्हणताहेत?

एरिनची ही पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लोक तिच्या या धाडसाचं कौतुक करत आहेत. एकाने कमेंट केली, “ही आयडिया एकदम धाडसी आणि नवीन आहे. काय होतंय ते आम्हाला सांगत राहा.”दुसरा म्हणाला, “तुला नक्कीच एक चांगला, प्रेमळ जोडीदार मिळेल अशी आशा करतो.”तिसरा म्हणाला, “ही तर एकदम बेस्ट आयडिया आहे. मी पण माझ्या जोडीदाराच्या शोधासाठी असंच करणार आहे.”अनेक लोकांचं म्हणणं आहे की आजकाल इतक्या स्पष्टपणे बोलणाऱ्या मुली कमीच सापडतात. जिला मिळेल तो मुलगा खरंच नशीबवान असेल. जेव्हा सुरुवातीपासूनच सगळ्या अपेक्षा क्लिअर असतात तेव्हा पुढे भांडणं पण कमी होतात.

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

खरं तर एरिनने जे केलंय ते थोडं वेगळं वाटत असेल पण प्रॅक्टिकल पण आहे. डेटिंग ॲपवर महिने घालवण्यापेक्षा एक फॉर्म भरून जो सीरियस आहे तोच पुढे येईल, हा तिचा विचार भारी आहे. आता या 240 अर्जांमधून तिला तिचा जोडीदार मिळतोय का हे पाहावं लागेल.

Web Title: 36 year old woman google form husband application 240 responses rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • google
  • Marathi News
  • shocking viral news

संबंधित बातम्या

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक
1

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
2

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
3

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.