Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! 8 वर्षांच्या मुलाने शीर्षासन करत गायले तांडव स्तोत्र, गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral  

शीर्षासन करत शिव तांडव स्तोत्र म्हणणाऱ्या या मुलाच्या अनोख्या कामगिरीची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2026 | 08:08 PM
भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! 8 वर्षांच्या मुलाने शीर्षासन करत गायले तांडव स्तोत्र, गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral 

भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! 8 वर्षांच्या मुलाने शीर्षासन करत गायले तांडव स्तोत्र, गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral 

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकातील ८ वर्षीय ओम एनने शीर्षासन करत शिव तांडव स्तोत्र म्हणत अनोखी कामगिरी केली.
  • ओमने संपूर्ण स्तोत्र अवघ्या ३ मिनिटे ४७ सेकंदांत पूर्ण करून सर्वांना थक्क केले.
  • या अनोख्या योग आणि भक्तीच्या संगमाची नोंद गिनिज वर्ल्ड बुक आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली.
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन व्हिडिओज शेअर केले जातात. अलिकडेच इथे अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात चिमुकल्याच्या योगाने सर्वांनाच थक्क करून सोडलं. मुख्य म्हणजे चिमुकला योगासोबतच यावेळी तांडव स्रोत म्हणताना दिसला. शीर्षासनात डोके वर करून उभे रहावे लागते जे सर्वांनाच जमतेच अस नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, चिमुकल्याच्या या कामगिरीची नोंद आता गिनिज वर्ल्ड बुक रेकाॅर्डमध्येही करण्यात आली आहे.

कर्नाटकातील ओम एन नावाचा एक लहान मुलगा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे . खरे तर, या मुलाने आपल्या प्रतिभेने मोठ्यांनाही चकित केले आहे. ओमने भिंतीला टेकून शीर्षासन स्थितीत, म्हणजेच शीर्षासनात उभे राहून, अत्यंत कठीण मानले जाणारे शिव तांडम स्तोत्र म्हटले . हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यातील दृष्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, चिमुकल्याच्या या अनोख्या प्रकल्पाची नोंद आता गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.

अवघ्या ८ वर्षांच्या वयात, ओमने संपूर्ण स्तोत्र फक्त ३ मिनिटे आणि ४७ सेकंदात पूर्ण केले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, शीर्षासन करून इतक्या वेगाने आणि अचूकतेने संस्कृत मंत्रांचे पठण करणे अत्यंत कठीण आहे, कारण त्यासाठी श्वासावर प्रचंड नियंत्रण आणि शरीराचा तोल सांभाळावा लागतो. माहितीनुसार, ओम कर्नाटकाच्या सिरसी येथील रहिवासी आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याच्या या अनोख्या कामगिरीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली.

एका सेकंदात गेला जीव! रनवेवर उभा होता माणूस, इंजिन सुरु केलं अन् क्षणार्धातच विमानाने चिरडलं शरीर; भीषण अपघाताचा Video Viral

याचा  व्हिडिओ @MindandMelody.E नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नयात काही शंका नाही की हा मुलगा मोठा झाल्यावर संपूर्ण देशाला आदर्श वाटेल असा व्यक्ती बनेल. पुढे वाटचाल करत राहा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हार्दिक शुभेच्छा. असेच करत राहा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: 8 year old boy recites shiva tandava stotram in headstand viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.