Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral: दुबईच्या समुद्रकिनारी चक्क ‘जलपरी’ दिसली? फोटो व्हायरल होताच इंटरनेटवर खळबळ, ‘हे’ दृश्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये समुद्रातून बाहेर आलेला एक विशाल आणि आकर्षक जलपरी किनाऱ्यावर दिसत आहे. या अनोख्या दृश्यामुळे आसपास लोकांची मोठी गर्दी जमली होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 20, 2025 | 08:58 PM
दुबईच्या समुद्रकिनारी चक्क ‘जलपरी’ दिसली? (Photo Credit - X)

दुबईच्या समुद्रकिनारी चक्क ‘जलपरी’ दिसली? (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • इंटरनेटवर अचानक ‘जलपरी’चे फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ
  • लोक सेल्फीसाठी जमा झाले
  • पण याचे खरे कारण दुसरेच आहे
Mysterious Mermaid on Dubai Beach: इंटरनेटच्या जगात अनेकदा असे फोटो आणि व्हिडीओ समोर येतात, जे पाहून आपल्याला विश्वास ठेवणे कठीण होते. अलीकडेच अशाच काही अविश्वसनीय फोटोंनी इंटरनेटवर मोठी खळबळ उडवून दिली आहे. या फोटोंबाबत दावा करण्यात येत होता की, दुबईमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर चक्क एक ‘जलपरी’ दिसली आहे. दुबईच्या समुद्रकिनारी जलपरी दिसल्याचा दावा अनेकांना लगेचच खरा वाटला, ज्यामुळे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले.

समुद्रकिनाऱ्यावर जलपरी, लोक झाले थक्क!

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये समुद्रातून बाहेर आलेला एक विशाल आणि आकर्षक जलपरी किनाऱ्यावर दिसत आहे. या अनोख्या दृश्यामुळे आसपास लोकांची मोठी गर्दी जमली होती. जलपरीचा मोठा आकार पाहून तेथे उपस्थित असलेले पुरुष, महिला आणि लहान मुलेही थक्क झाले होते.

सेल्फीचा उत्साह

काही महिलांमध्ये तर जलपरीला पाहिल्यानंतर प्रचंड उत्साह दिसून आला आणि त्यांनी लगेचच या रहस्यमय प्राण्यासोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. एका फोटोमध्ये जलपरी आपल्या जागेवरून थोडी दूर सरकताना दिसत आहे आणि तिला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती.


हे देखील वाचा: आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral

जलपरी म्हणजे काय?

जलपरी हा एक असा प्राणी आहे, ज्याचा उल्लेख बहुतेक कथा आणि पौराणिक कथांमध्ये आढळतो. जलपरीला पाण्यामध्ये राहणारी एक सुंदर आणि आकर्षक महिला म्हणून वर्णन केले जाते. अनेक किंवदंत्यांनुसार, जलपरी ही जलचरांची राणी असते आणि सर्व जलचर प्राण्यांवर तिचा अधिकार असतो. तिला शक्तिशाली आणि रहस्यमय प्राणी मानले जाते.

व्हायरल फोटोंचे खरे सत्य काय आहे?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुबईच्या समुद्रकिनारी जलपरी दिसल्याचे सर्व दावे पूर्णपणे खोटे आहेत. हे सर्व फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले आहेत. AI जनरेटेड हे फोटो इंस्टाग्रामवर @dubai.travelers नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आले होते आणि फोटो बनवण्याचे श्रेय @jyo_john_mulloor यांना देण्यात आले होते. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की, जुमेराहच्या आसपास फिरायला आलेल्या लोकांना किनाऱ्यावर एक विशाल, रहस्यमय जीव दिसला आणि त्याची एक झलक घेण्यासाठी तसेच फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी झाली.

वास्तविकता: हे सर्व फोटो केवळ AI जनरेटेड असल्याने, ते वास्तविकतेपासून खूप दूर आहेत. त्यामुळे या अप्रत्याशित फोटोंना सच मानण्याची चूक करू नका.

हे देखील वाचा: दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?

Web Title: A mermaid was spotted on the beach in dubaia the photo went viral and created a stir on the internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • Dubai
  • viral
  • viral news
  • viral photo

संबंधित बातम्या

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?
1

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral
2

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल
3

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…
4

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.