Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर रस्त्यात नागिन डान्स अंगलट! लखनऊ हायवेवर तरुणींचा राडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिला इशारा, VIDEO VIRAL

Viral Stunt Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी दोन तरुणींनी भर रस्त्यात असे काही केले आहे की पाहून लोक आश्चर्यात पडले आहे. रिलचा नाद चांगलाच महागात पडला असून पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये कारवाईही केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 04:57 PM
Nagin Dance Reel on Highway Goes Viral up Police Register FIR

Nagin Dance Reel on Highway Goes Viral up Police Register FIR

Follow Us
Close
Follow Us:
  • भर रस्त्यात नागिन डान्स अंगलट
  • लखनऊ हायवेवर तरुणींचा राडा
  • पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिला इशारा
Viral Stunt Video : अलीकडे लोकांना सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रचंड वेड लागले आहे. यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. कधी धोकादायक स्टंट करुन स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात. तर कधी विचित्र प्रकराचे डान्स करतात. सध्या असाच हास्यास्पद स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोव तरुणींनी थेय हायवेवर राडा घातला आहे. मात्र तरुणींना हायवेवर स्टंट करणे चांगले महागात पडले आहे. त्यांच्यावर पोलिंसानी थेट कारवाई केली आहे.

नेमकं काय केलं तरुणींनी?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत  तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी हायववेर रिल बनवत आहे. दोघीही नागिन डान्स करत आहे. आजूबाजूने मोटारसायक, ट्रक, चारचाकी गाड्या जात आहेत. तरुणींच्या या कृत्याने लोक पाहतच राहिले आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांना याचा चांगलाच दणका बसला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊ-कानपूर हायवेवर घडली आहे.

पोलिसांची फिल्मी कारवाई 

दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली आहे. या मुलींना भारीभरकम दंड ठोठावण्यात आला असून पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये व्हिडिओला उत्तर दिले आहे. यूपी पोलिसांनी व्हिडिओ सोशल मीडियावर एडिट करुन पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक सफेरा बिन वाजवत आहे आणि नंतर या तरुणी नागिन डान्स करत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये लिहिले आहे की, नागिन स्टेप परफेक्ट था, पर लोकेशन फ्लॉप। सपेरा आया… और शो स्टॉप।

निसर्गालाच बनवले कॅनव्हस… तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नागिन स्टेप परफेक्ट था,
पर लोकेशन फ्लॉप।
सपेरा आया… और शो स्टॉप। 🚨#RoadSafety pic.twitter.com/SZjXhhLtxZ
— UP POLICE (@Uppolice) February 22, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यूपी पोलिसांनी अधिकृत अकाऊंटवर @Uppolice शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. एका नेटकऱ्याने आता नागिण फणफणार नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नागिन अपना बदला जरूर लेती है असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

श्रद्धेला सीमेचे बंधन नाही! रशियन महिलांनी राधाकुंडात केली दंडवत परिक्रमा, भक्तिमय भाव पाहून युजर्स गेले भारावून… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Reel stunt nagin dance reel on highway goes viral up police register fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 
1

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral
2

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral

CJP VIDEO : कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण
3

CJP VIDEO : कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल
4

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.