Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पा जे तुझं, ते माझं…! नैवेद्याच्या ताटातून उंदरानं पळवला मेदूवडा; गुपचूप चौरंगाखालून आला अन् क्युट Video Viral

Mouse Video Viral : मूषकराजांनी गुपचूप केली पेटपूजा...! गणपतीचे वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंदराचा एक गोंडस व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात तो बाप्पाच्या नैवेद्यातील मेदुवडा चोरताना दिसून आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2025 | 08:00 AM
बाप्पा जे तुझं, ते माझं...! नैवेद्याच्या ताटातून उंदरानं पळवला मेदूवडा; गुपचूप चौरंगाखालून आला अन् क्युट Video Viral

बाप्पा जे तुझं, ते माझं...! नैवेद्याच्या ताटातून उंदरानं पळवला मेदूवडा; गुपचूप चौरंगाखालून आला अन् क्युट Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वातावरण भक्तीमय झालं आहे. घराघरांत आरत्या, मंत्र आणि भजनांच्या गजरात बाप्पाचं आगमन मोठ्या थाटात होत आहे. भक्तगण आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करण्यासाठी फुलं, फळं आणि विविध नैवेद्य अर्पण करत आहेत. पण याच भक्तिभावाच्या दरम्यान एक मजेशीर आणि मिश्कील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. गणेशोत्सवात का कसं कुणास माहित पण एकदा तरी उंदराचे दर्शन हे घडतेच. उंदीर म्हणजे मूषक हे गणपतीचे वाहन आहे अशात गणेशोत्सवात त्याचे दर्शन फार शुभ आणि भाग्याचे मानले जाते. व्हिडिओतही मूषकराजांचे दर्शन घडल्याचे दृश्य दिसून आले आहे.

Viral Photo: समोरून यमराजाच्या रुपात ‘मृत्यूची ट्रेन’, तरीही घाबरला नाही मुलगा; शेवटचा क्षण पाहून दरदरून फुटेल घाम

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवलेला नैवेद्याचा वडा एक उंदीर अगदी शांतपणे आणि चतुराईने पळताना दिसून येत आहे. गणेशाची मूर्ती आणि त्याच्यासमोर ठेवलेला चौरंग… यावरच बाप्पाचं नैवेद्याचा ताट ठेवलेलं असत आणि याच वेळी चौरंगाखालून गुपचूप एक गोंडस उंदीर वर डोकावतो आणि क्षणाचाही विलंब न करता ताटात ठेवलेला मेदूवडा उचलून तिथून पसार होतो. ही संपूर्ण घटना घरातील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात टिपली आणि हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला. इंटरनेटवर शेअर होताच हा व्हिडिओ लाखोंनी पाहिला आणि गणेशोत्सवाच्या उत्सवात आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक उंदराच्या या चोरीची चांगलीच मजा घेत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

जंगलाचा Video करायला गेला, समोर आलं भयानक सत्य; अंगावर येतील काटे, सापडली ‘नरभक्षक जमात’

हा व्हायरल व्हिडिओ @kalyani9919 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाप्पाला भूक लागली असावी, म्हणून आपल्या वाहनाला नैवेद्य आणायला पाठवलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “”गणपतीच्या घरी उंदीर म्हणजे शुभ संकेत… पण वडा चोरणारा उंदीर तर थेट भक्तांचं मनोरंजन करत आहे!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याचा अर्थ गणेशाने नैवेद्य मंजूर केला आहे”. हा व्हिडीओ हेच सांगतो की, भक्तीच्या या सणात हास्याचाही तितकाच मोठा वाटा आहे. उंदराचा हा किस्सा केवळ मजेशीर नाही, तर गणेश भक्तांच्या श्रद्धेचं आणि त्यांच्या बाप्पावरच्या नात्याचं जिवंत उदाहरण आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A mouse steals a medu vada from bappas naivedya plate funny video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : भारतातच नाही तर या 4 देशांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव
1

Ganesh Chaturthi 2025 : भारतातच नाही तर या 4 देशांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवाचं बदलत गेलेलं महत्व; टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास
2

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवाचं बदलत गेलेलं महत्व; टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव
3

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती
4

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.