Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral 

काश्मीरमध्ये दिसला निसर्गाचा रौद्र अवतार! सोनमर्ग येथे झालेल्या मोठ्या हिमस्खलनाचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृश्यांनी सर्वांच्याच अंगावर काटा आणला आहे. 

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 28, 2026 | 12:28 PM
काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथे अचानक बर्फाचे डोंगर कोसळले.
  • अनेक इमारती बर्फाखाली जाण्याची भीती निर्माण झाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  • घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
निसर्ग जेव्हा आपला रौद्र अवतार दाखवते तेव्हा संपूर्ण श्रुष्टि हादरते. अशीच एक घटना सध्या काश्मीरमधून समोर येत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे एक मोठा हिमस्खलन झाला. काश्मीरच्या डोंगरी भागात अचानक बर्फाचे डोंगर कोसळू लागल्याने या हिमस्खलनात अनेक इमारतींना आपल्यात सामावून घेतले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून यात हिमस्खलनाचा थरार स्पष्ट दिसून येतो. तथापि, सुदैवाने इतक्या मोठ्या घटनेनंतरही यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

गोड बोलून शिकार करणार होता तरस, तितक्यात कासवाने अशी हुशारी दाखवली की शिकारीची झाला अवाक्; Video Viral

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे एक मोठा हिमस्खलन झाला. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यात  हवामानाची तीव्रता स्पष्ट दिसून येते. सोमवार रात्रीपासून  जम्मू आणि काश्मीरमधील हवामान बदलले असून तिथे सतत पावसाचा वर्षाव होत होता. हेच कारण आहे की, प्रदेशात हिमस्खलनाचा धोका वाढला आणि धोकदायक स्थिती निर्माण झाली. हिमस्खलनामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पण यात कोणतेही आर्थिक नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य धोक्याचे निरीक्षण करण्यासाठी आपत्कालीन पथके आणि स्थानिक अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला तर श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सततच्या बर्फवृष्टीमुळे रनवे ऑपरेशनसाठी असुरक्षित बनली आहेत. श्रीनगरसह खोऱ्यांमध्ये हलकी ते मध्यम बर्फवृष्टी झाल्यामुळे सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या पर्यटन स्थळांवर बर्फाचा जाड थर तयार झाला आहे.

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

काझीगुंड आणि बनिहाल दरम्यान बर्फ साचल्यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि बर्फ हटवण्याचे काम सुरू केले गेले आहे. यासाठी महामार्गावरून कोणत्याही वाहनांना जाण्याची परवानगी नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा रेल्वे सेवांवरही परिणाम झाला, बनिहाल आणि बडगाम दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या दिवसापूर्वी रद्द करण्यात आल्या. तथापि, ट्रॅक मोकळे झाल्यानंतर काही तासांतच वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral kashmir sonmarg avalanche cctv footage viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Natural calamities
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गोड बोलून शिकार करणार होता तरस, तितक्यात कासवाने अशी हुशारी दाखवली की शिकारीची झाला अवाक्; Video Viral
1

गोड बोलून शिकार करणार होता तरस, तितक्यात कासवाने अशी हुशारी दाखवली की शिकारीची झाला अवाक्; Video Viral

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …
2

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …

Viral: मृत्यूशी झुंज! तासभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत, थरारक VIDEO समोर
3

Viral: मृत्यूशी झुंज! तासभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत, थरारक VIDEO समोर

Video: विक्रोळीत खेळताना चिमुरडीवर काळाचा घाला! लाऊडस्पीकर अंगावर पडल्याने ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद
4

Video: विक्रोळीत खेळताना चिमुरडीवर काळाचा घाला! लाऊडस्पीकर अंगावर पडल्याने ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.