Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड बोलून शिकार करणार होता तरस, तितक्यात कासवाने अशी हुशारी दाखवली की शिकारीची झाला अवाक्; Video Viral

Turtle VS Hyena : चालाख मानला जाणारा तरस देखील कासवाच्या हुशारीपुढे नमतो आणि व्हिडिओत दिसून येते शिकारीचे रंजक दृश्य. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून युजर्स कासवाचून हुशारीचे कौतुक करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 28, 2026 | 09:26 AM
गोड बोलून शिकार करणार होता तरस, तितक्यात कासवाने अशी हुशारी दाखवली की शिकारीची झाला अवाक्; Video Viral

गोड बोलून शिकार करणार होता तरस, तितक्यात कासवाने अशी हुशारी दाखवली की शिकारीची झाला अवाक्; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हिडिओमध्ये तरस कासवाला कवचाबाहेर काढून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
  • मात्र कासव हुशारीने पुन्हा कवचात शिरून स्वतःची सुटका करून घेतो.
  • चालाख मानला जाणारा तरस शेवटी अपयशी ठरतो आणि व्हिडिओतील दृश्ये रंजक वळण घेते.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ व्हिडिओज व्हायरल होत असतात. व्हिडिओतील बरेच दृश्ये आपल्याला नेहमीच थक्क करुन टाकतात. इथे अनेकदा जंगलातील शिकारीचे व्हिडिओज देखील शेअर केले जातात. असेच एक अनोखे दृश्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात एक तरस कासवाला वेड बनवतं त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र कासव तरसाचा हा डाव लगेच पालटतो आणि हुशारीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतो. शिकारीचा हा मजेदार खेळ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून युजर्सने कासवाच्या हुशारीची प्रशंसा केली आहे.

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

कासव, ससाची गोष्ट तर आपण अनेकदा ऐकली असेल. यात कासव हळूहळू चालूनही ससासोबतची शर्यत जिंकून त्यावर विजय मिळवतो. असाच एक व्हिडिओ अलीकडे शेअर करण्यात आला आहे ज्यात कासव आपल्या हुशारीने तरसाच्या हल्ल्यातून स्वतःची सुटका करताना दिसून येतो. तरस हा मुळातच चालाख प्रवृत्तीचा प्राणी आहे अशात त्याला शिकस्त देणे साधी गोष्ट नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात एक तरस कासवाच्या चेहऱ्याला चाटत त्याला त्याच्या कवचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि यात तो यशस्वीही होतो. कासव तरसावर विश्वास ठेवत आपल्या कवचातून बाहेर येतो आणि तरस लगेचच त्याच्यावर हल्ला करतो. कासवही इथे आपली चलाखी दाखवतो आणि लगेच त्याच्या तावडीतून आपली सुटका करत कवचाच्या आत निघून जातो. अखेर तरसाचा डाव पलटतो आणि त्याला रिकाम्या होतीच तिकडून निघून जावे लागते.

This turtle will never trust a hyena again 😂😂😂 pic.twitter.com/JmFzcraIl2 — _Kangchi_😎 (@_Kangchi_8) January 26, 2026

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

शिकारीचा हा व्हिडिओ @_Kangchi_8 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांचे आयुष्य कठीण आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कासवाने वेळीच हुशारी दाखवली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रेमासाठी तो जवळ जवळ मारणार होता”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral clever turtle escapes hyena trap amazing hunting moment viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Animal Attack
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …
1

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …

Viral: मृत्यूशी झुंज! तासभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत, थरारक VIDEO समोर
2

Viral: मृत्यूशी झुंज! तासभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत, थरारक VIDEO समोर

Video: विक्रोळीत खेळताना चिमुरडीवर काळाचा घाला! लाऊडस्पीकर अंगावर पडल्याने ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद
3

Video: विक्रोळीत खेळताना चिमुरडीवर काळाचा घाला! लाऊडस्पीकर अंगावर पडल्याने ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral
4

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.