Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील पीएमपीएमएल बसमधील व्हिडिओ चर्चेत आहे; प्रकरण काय जाणून घेऊ?

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 16, 2022 | 10:57 AM
पुण्यातील पीएमपीएमएल बसमधील व्हिडिओ चर्चेत आहे;  प्रकरण काय जाणून घेऊ?
Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मिडियावर एका प्रवशाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या मध्ये बस ही चिंचवडहून बालेवाडीकडे जात होती.बस मध्यभागी थांबून प्रवाशाने बस ड्रायव्हरला दरवाजा उघडण्यास सांगितले. चालकाने थांबण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्या व्यक्तीने चालकाला शिवीगाळ करत बसच्या डॅशबोर्डवर हात मारण्यास सुरुवात केली. बसमधील प्रवाशांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र त्याने ऐकले नाही आणि आरडाओरडा सुरूच ठेवला. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून बाहेर जाणारे लोकही बसभोवती उभे राहिले. हा प्रवासी बराच वेळ ओरडत राहिला. मात्र चालकाने बस चालवून बसस्थानक असलेल्या ठिकाणी त्याला उतरवले. त्याचवेळी एका प्रवाशाने या व्यक्तीच्या या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

 

मला माझ्या ऑफिस जवळ उतरू द्या म्हणतोय. एक एक नमुने भरल्यात.#येडीजत्रा pic.twitter.com/XaD38cT6ka

— देवेन बुद्धदेव (@devenbudhadev) October 15, 2022

Web Title: A video from a pmpml bus in pune is currently trending lets find out what the case is nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 10:57 AM

Topics:  

  • bus viral video
  • Pune
  • viral video

संबंधित बातम्या

अरेच्चा! हत्तीच्या पिल्लालाही आवरला नाही शिकण्याचा मोह; जंगलातून थेट पोहोचला शाळेत, Video Viral
1

अरेच्चा! हत्तीच्या पिल्लालाही आवरला नाही शिकण्याचा मोह; जंगलातून थेट पोहोचला शाळेत, Video Viral

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल
2

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
3

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…
4

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.