Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Leopard Viral Video : घरात जेवायला गेले अन् किचनमध्ये दिसला बिबट्या! महिलांनी प्रसंगावधान राखत दार बंद केलं

Uttarakhand Leopard Viral Video : उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथील सौंडकोटी गावात रात्रीच्या वेळी एक बिबट्या थेट घराच्या स्वयंपाकघरात शिरल्याची घटना समोर आली आहे. जेवण आणण्यासाठी किचनमध्ये गेलेल्या मुलाला बिबट्या दिसताच मोठा धक्का बसला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 22, 2026 | 06:58 PM
Leopard Enters Kitchen in Uttarakhand Tehri ( उत्तराखंड टिहरीमध्ये बिबट्याचा किचनमध्ये प्रवेश ) फोटो सौजन्य AI

Leopard Enters Kitchen in Uttarakhand Tehri ( उत्तराखंड टिहरीमध्ये बिबट्याचा किचनमध्ये प्रवेश ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बिबट्या घरात शिरला आणि थेट स्वयंपाकघरात पोहोचला  
  • घरात उपस्थित असलेल्या वृद्ध आई आणि मुलाला याची कल्पना नव्हती  
  • बिबट्याची माहिती मिळताच वनविभागाने घटना स्थळी धाव  
Uttarakhand Leopard Viral Video :  उत्तराखंडमधील टिहरी येथे भीम सिंग यांच्या किचन मध्ये चक्क एक बिबट्या शिरल्याचा व्हिडिओ समोर येतोय. जेव्हा घरातील महिला जेवायला गेल्या, तेव्हा त्यांनी त्याला दुरून पाहिले आणि एकही शब्द न बोलता त्यांनी आपल्या किचनचे दार जोरात बंद केले. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर, वनविभागाला त्याला पिंजऱ्यात सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. उत्तराखंडमधील टिहरी गावातील बिबट्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

बिबट्या घरात शिरला आणि थेट स्वयंपाकघरात पोहोचला

मिळालेल्या माहिती नुसार उत्तराखंडमधील टिहरी गढवाल भागात एका चंबाजवळील सौंडकोटी गावात रात्री उशिरा एक बिबट्या घरात शिरला आणि थेट स्वयंपाकघरात पोहोचला. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्या नंतर वन विभागाने त्याच रात्री बिबट्याची सुटका करून त्याला पकडण्यात आले. आणि सुखरु सोडण्यात आले.

उत्तराखंड: टिहरी में चंबा के पास गांव में एक गुलदार घर की रसोई में आ गया, गुलदार को रसोई में देखकर घर में मौजूद लोग दहशत में आ गये,वन विभाग की टीम को जैसे ही सूचना मिली उन्होने मौके पर आकर कड़ी मशक्कत के बाद गुलदार को सुरक्षित रेस्क्यू कर जंगल में छोड़ दिया। https://t.co/N5RB3Wbte4 — Naseem Ahmad (@NaseemNdtv) November 21, 2026

घरात उपस्थित असलेल्या वृद्ध आई आणि मुलाला याची कल्पना नव्हती

बिबट्याचा अशा प्रकारे मानवी वस्तीत शिरण्याचा प्रकार उत्तराखंडमधील डोंगराळ गावांमध्ये वाढत्या ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ बाबत पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे. बिबट्या घरात घुसताच घरात उपस्थित असलेल्या वृद्ध आई आणि मुलाला याची कल्पना नव्हती. जेव्हा मुलगा आईसाठी जेवण आणायला स्वयंपाकघरात गेला, तेव्हा समोर बिबट्याला पाहून त्याला धक्काच बसला.

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल

बिबट्याची माहिती मिळताच वनविभागाने घटना स्थळी धाव

रात्रीच्या सुमारास शिकाराच्या शोधात असलेला एक बिबट्या अचानक एका घरात शिरला. घरातील सदस्यांनी बिबट्याला पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Web Title: Uttarakhand leopard enters house kitchen forest department rescue viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Leopard
  • Leopard caught
  • Social Media
  • Uttarakhand News
  • viral video

संबंधित बातम्या

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप
1

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल
2

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल

Panvel Taloja Accident : पनवेलमध्ये पोलीस बनले देवदूत, पलटी होणाऱ्या रिक्षाला धरले अन् वाचवले तिघांचे प्राण, Video Viral
3

Panvel Taloja Accident : पनवेलमध्ये पोलीस बनले देवदूत, पलटी होणाऱ्या रिक्षाला धरले अन् वाचवले तिघांचे प्राण, Video Viral

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय
4

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.