Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

No Money Challenge : सुवर्ण मंदिराजवळ दुकानदाराने जिंकले परदेशी पाहुण्याचे मन; VIDEO व्हायरल

No Money Challenge : अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ न्यूझीलंडच्या एका व्लॉगरने 'नो मनी चॅलेंज' केले. त्याच्याकडे पैसे नसतानाही एका दुकानदाराने त्याला पाण्याची बाटली मोफत दिली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 22, 2026 | 08:10 PM
India's Hospitality Wins Foreign Vlogger's Heart During No Money Challenge in Amritsa ( अमृतसरमध्ये 'नो मनी चॅलेंज' दरम्यान भारताच्या आदरातिथ्याने परदेशी व्लॉगरचे मन जिंकले )

India's Hospitality Wins Foreign Vlogger's Heart During No Money Challenge in Amritsa ( अमृतसरमध्ये 'नो मनी चॅलेंज' दरम्यान भारताच्या आदरातिथ्याने परदेशी व्लॉगरचे मन जिंकले )

Follow Us
Follow Us:
  • व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामआयडीवर शेअर केला  
  • या व्हिडिओत “भारताची खरी बाजू” या कॅप्शनसह इंस्टाग्रामवर शेअर 
  • ‘नो मनी चॅलेंज’ हा अनेक परदेशी व्लॉगर्सचा आवडता विषय  
No Money Challenge : सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत एका परदेशी व्यक्ती भारतात भेट देण्यासाठी आली आहे. न्यूझीलंडच्या या एका परदेशी व्लॉगरने अमृतसरमध्ये ‘नो मनी चॅलेंज’ सुरू केले. या चॅलेंज मध्ये त्याने एकही रुपया खर्च न करता 24 तास कसे घालवता येतील त्याने ठरवले. पण पैशांशिवाय कोणीही त्याला मदत करणार नाही, असा त्याचा विश्वास होता. पण सुवर्ण मंदिराजवळील एका दुकानदाराच्या एका छोट्याशा कृतीने त्याचा विचार पूर्णपणे बदलला आणि त्याला भारताचा खरा चेहरा त्याने आपल्या व्लॉगच्या माध्यमातून दाखवला.

व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामआयडीवर शेअर केला

त्यांने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामआयडीवर शेअर केला आहे. हा व्लॉगर सुवर्ण मंदिराच्या आसपासच्या रस्त्यांवर फिरत होता. तो एका दुकानाजवळ पोहोचला आणि त्याने पाण्याची बाटली मागितली. दुकानदाराने त्याला सांगितले की या बाटलीची किंमत 20 रुपये आहे. परदेशी व्यक्ती म्हणाला की त्याच्याकडे फक्त 10 रुपये आहेत. दुकानदाराने हसून त्याला बाटली विनामूल्य दिली आणि म्हणाला, “ही आमच्याकडून आहे,” म्हणजेच भारताकडून, हे ऐकून व्लॉगरला खूप आनंद झाला.

पर्यटकाचे ‘नो मनी चॅलेंज’ संभाषण पुढे सरकल्यावर, व्लॉगरने स्पष्ट केले की तो ‘नो मनी चॅलेंज’वर आहे. त्याला पुढचे 24 तास पैशांशिवाय काढावे लागणार आहेत आणि तो सध्या सुवर्ण मंदिरात राहत आहे. त्या व्लॉगरला सुरुवातीला वाटले की पैशांशिवाय कोणीही त्याला काही देणार नाही. पण दुकानदाराने लगेच म्हटले, “काही हरकत नाही. तुम्ही इथे जेवू शकता, आणि बाहेर आल्यावर आमच्याकडे चहा घ्या.” या कृतीने त्या परदेशी व्यक्तीचे मन जिंकले.

त्याला जाणवले की भारत केवळ व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर तो माणुसकीचाही देश आहे. दुकानदाराच्या वागण्याने हे सिद्ध झाले की भारतात पाहुणा हा केवळ ग्राहक नसून एक पाहुणचार्य असतो. पाण्याची बाटली मोफत देणे आणि त्याला चहासाठी आमंत्रित करणे ही गोष्ट लहान वाटू शकते, पण त्या परदेशी व्यक्तीसाठी तो एक महत्त्वपूर्ण अनुभव ठरला. तो म्हणाला की हाच खरा भारत आहे, जिथे मनापासून मदत केली जाते.

या व्हिडिओत “भारताची खरी बाजू” या कॅप्शनसह इंस्टाग्रामवर शेअर

या व्हिडिओत “भारताची खरी बाजू” या कॅप्शनसह इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 16 लाखापेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसेच त्याला एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक भावूक झालेत. युझर्स दुकानदाराच्या इंग्रजी भाषेचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.

एका युझर्स लिहिले आहे की, “भावाचा आत्मविश्वास चांगला आहे, आणि त्याचे इंग्रजी त्याहूनही चांगले आहे.” दुसऱ्याने लिहले आहे की, जेव्हा एखादा दुकानदार ‘आम्ही’ म्हणतो, तेव्हा तो केवळ स्वतःबद्दलच नाही, तर संपूर्ण देशाबद्दल बोलत असतो. अनेकांनी लिहिले की असे दुकानदार देशाची ओळख अधिक उज्वल करतात.

काहींनी म्हटले की, जर परदेशी लोकांनी केवळ सण आणि पर्यटन स्थळेच नव्हे, तर सामान्य लोकांचे जीवनही पाहिले, तर त्यांना भारताचे खरे चित्र समजेल. दुकानदाराचे इंग्रजी देखील चर्चेत आहे. परदेशी लोकांशी त्याचा न डगमगता केलेला संवाद आणि त्यांना केलेली मदत, ही तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरली आहे.

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल

‘नो मनी चॅलेंज’ हा अनेक परदेशी व्लॉगर्सचा आवडता विषय

‘नो मनी चॅलेंज’ हा अनेक परदेशी व्लॉगर्सचा आवडता विषय आहे. ते वेगवेगळ्या देशांमध्ये जातात. तिथे गेल्यानंतर पैशांशिवाय जीवन जगण्याचे त्यांचे अनुभव सांगतात. हे चॅलेंज भारतात मोठ्या प्रमाणात केले जाते. हे चॅलेंज खास करून विदेशी पर्यटक करत असतात. कारण देशाचे आदरातिथ्य जगभरात प्रसिद्ध आहे. सुवर्ण मंदिरातील लंगरमध्ये आधीच मोफत भोजन दिले जाते, पण एका सामान्य दुकानदाराची ही वृत्ती त्याहूनही विशेष वाटतो.

Panvel Taloja Accident : पनवेलमध्ये पोलीस बनले देवदूत, पलटी होणाऱ्या रिक्षाला धरले अन् वाचवले तिघांचे प्राण, Video Viral

Web Title: New zealand vlogger no money challenge amritsar shopkeeper viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Foreign Tourist
  • instagram
  • Social Media
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Uttarakhand Leopard Viral Video : घरात जेवायला गेले अन् किचनमध्ये दिसला बिबट्या! महिलांनी प्रसंगावधान राखत दार बंद केलं
1

Uttarakhand Leopard Viral Video : घरात जेवायला गेले अन् किचनमध्ये दिसला बिबट्या! महिलांनी प्रसंगावधान राखत दार बंद केलं

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल
2

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल

Panvel Taloja Accident : पनवेलमध्ये पोलीस बनले देवदूत, पलटी होणाऱ्या रिक्षाला धरले अन् वाचवले तिघांचे प्राण, Video Viral
3

Panvel Taloja Accident : पनवेलमध्ये पोलीस बनले देवदूत, पलटी होणाऱ्या रिक्षाला धरले अन् वाचवले तिघांचे प्राण, Video Viral

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय
4

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.