Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आहे की नाही क्रिएटीव्हिटी! चक्क बॅटमॅन चालवतोय रिक्षा; व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

सोशल मीडियाच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल सांंगता येत नाही. अनेकदा आपल्याला असे आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहून धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ मनोरंजात्मक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2024 | 03:10 PM
रिक्षाचालकाची भन्नाट क्रिएटीव्हिटी

रिक्षाचालकाची भन्नाट क्रिएटीव्हिटी

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियाच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल सांंगता येत नाही. अनेकदा आपल्याला असे आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहून धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ मनोरंजात्मक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर कधी भांडणाचे, तर कधी जुगाडाचे व्हिडिओ पाहिले असतील. लोक असे असे जुगाड करतात की पाहून आश्चर्य वाटते. तसेच अनेक लोक आपली क्रिएटीव्हिटी दाखवतात.

सध्या असाच एक भन्नाट क्रिएटिव्हिटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका रिक्षावाल्याने आपल्या रिक्षाला भन्नाट क्रिएटीव्ह बनवले आहे की लोक व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत. लोकांनी या रिक्षावल्याचे कौतुक केले आहे. या रिक्षावाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिक्षावाल्याने रिक्षाला बॅटमॅन बनवलेले आहे. आणि त्याची रिक्षा खूप भन्नाट दिसत आहे. याचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

बॅटमॅन ऑटो चालवताना दिसला

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याने जात असताना एका व्यक्तीची नजर एका ऑटोवर पडते. ती ऑटो त्याचे लक्ष वेधून घेते. त्याने त्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती ऑटो चालवत असल्याचे दिसत आहेत. मात्र समोरून ऑटो पाहताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक त्याने रिक्षाच्या बाहेरच्या कोचेला बॅटमॅनचे पोस्टर लावलेले दिसत आहे. त्याने अशी क्रिएटीव्हीटी दाखवली की समोरून रिक्षा अंधारात पाहिल्यावर बॅटमॅन ऑटो चालवत असल्यासारखा भास होत आहे आणि यामुळे ऑटोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- Viral Video: तरूण बाईकवर स्टंट करत कूल बनण्याचा करत होता प्रयत्न अन्…; पुढे काय घडलं पाहा?

व्हायरल व्हिडिओ

Bro’s name is Aura🗿 pic.twitter.com/jtj1NlcF6L — Phenom (@Phenom962) October 3, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Phenom962 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊने त्याच्या मेंदूचा पुरेपुर वापर केला आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बॅटमॅन जिवंत आहे. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, बॅटमॅनची भारतीय आवृत्ती. चौध्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ बॅटमॅनचा मोठा चाहता आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- ‘तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू, गाण्यावर काका-काकुंचा भन्नाट डान्स; युजर्सही झाले दिवाने

Web Title: Amazing creativity of the rickshaw driver video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.