Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अन्… नाव घेतो हिल पोरी हिला” पंढरपूरच्या आजोबांचा हटके उखाणा होतोय Viral

पंढरपूरच्या आजोबांनी आजींसाठी घेतलेला भन्नाट उखाणा आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा मजेशीर उखाणा ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2024 | 01:49 PM
"अन्... नाव घेतो हिल पोरी हिला” पंढरपूरच्या आजोबांचा हटके उखाणा होतोय Viral

"अन्... नाव घेतो हिल पोरी हिला” पंढरपूरच्या आजोबांचा हटके उखाणा होतोय Viral

Follow Us
Follow Us:

उखाणा घेणे हा महाराष्ट्राच्या संस्कतीचा एक भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी, कोणत्या कार्यक्रमात किंवा लग्नसमारंभात जोडप्यांना आपल्या नवरा-बायकोसाठी उखाणा घेण्यास सांगितला जातो. आपले प्रेम दर्शविण्याचा हा एक सांस्कृतिक मार्ग आहे असे आपण म्हणू शकतो. अनेकदा हे उखाणे फार मजेशीर रित्या घेतले जातात, ज्यांना ऐकताच आपल्याला हसू येईल. याचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात. सध्या अशाच एका मजेशीर उखाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उखाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजोबा आपल्या पत्नीसाठी म्हणजेच आजींसाठी एक हटके उखाणा म्हणताना दिसून येत आहेत. हा भन्नाट उखाणा ऐकून आता अनेकांना हसू अनावर झाले आहे. हे आजोबा पंढरपूरचे आहेत. एका कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्यास सांगण्यात आला. त्यांचा उखाणा ऐकून उपस्थित लोकांनाच काय तर युजर्सनाही हसू आवरत नाहीये. आजोबांनी आपल्या उखाण्यात नक्की असे काय म्हटले ते जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – किंग कोब्राने ओकले एकामागून एक 3 साप, रस्त्यावरील भयाण दृश्य पाहून सर्वच झाले थक्क, Video Viral

व्हायरल व्हिडिओ पाहताच समजते की हा एक सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडिओ आहे. यात आजोबा आपल्या हातात माइक धरून उभे असल्याचे दिसून येते. ते यावेळी त्यांच्या पत्नीसाठी एक मजेशीर उखाणा घेत असतात. उखाण्यात ते म्हणतात,
“मी शंकर यशवंत कवडे
गाव हाय गुरसाळं
पंढरपूर तालुका आण सोलापूर जिल्हा
आण पारबतीचं (पार्वतीचं) नाव घेतो हिल पोरी हिला”

आजोबांचा हा उखाणा ऐकताच सर्वांना हसू फुटते. अनोख्या रीतीने घेतलेल्या या उखाण्यात त्यांनी आपला संपूर्ण परिचय दिला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एका गुरसाळे गावचे रहिवासी असल्याचे त्यांनी यात सांगितले आहे. आजोबांचा हा मजेशीर उखाणा आता अनेकांच्या पसंतीस पडला आहे.

हेदेखील वाचा – मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! स्कुटरवर आला हृदयविकाराचा झटका तितक्यात देवदूत … धकाकदायक Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @anchor_monika_jaju नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आजोबांच्या या उखाण्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नाद केला पण वाया नाही गेला धन्य आहे आजोबा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजोबा आता असे आहेत तर जवानीत कसे असतील बुवा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एक नंबर आजोबा उखाणा घेतलास तुम्ही…”

Web Title: An old man from pandharpur in solapur district said funny ukhana video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • funny viral video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.