Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

Road Accident Video : नियमांना वेशीवर टांगत, तरुणीने धावत्या रिक्षामध्ये स्टंट करु पाहिला. परिणामी वृद्ध व्यक्तीला धडक बसली आणि तरुण तिथून पळून फरार झाला. व्हिडिओतील दृष्यांवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 09:04 AM
नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्... Video Viral

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल स्टंटदरम्यान रस्त्यावर अनपेक्षितपणे धक्कादायक घटना घडली.
  • निष्काळजीपणाचा फटका एका निष्पाप प्रवाशाला बसल्याने संताप व्यक्त होत आहे.
  • व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रस्ते नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली.
सोशल मिडियाच्या जगात कधी कुणी काय करेल ते सांगता येत नाही. रिल्सच्या नादात लोक इतके वेडे झाले आहेत की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान राहिले नाही. नको ते पराक्रम करताना लोक इतरांचा विचार करत नाहीत ज्यामुळे त्यांच्या या वागण्याचा इतरांना त्रास सहन करावा लागतो. सध्या अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे. धोकादायक स्टंट करण्याच्या नादात तरुण इतका त्यात गुंग झाला की त्याने रस्ते नियमांचेही उल्लंघन केले. परिणामी याचा त्रास वृद्ध सायकलस्वाराला सहन करावा लागला. घटनेत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, यात एक व्यक्ती धावत्या रिक्षाला लटकून स्टंट करताना दिसतो. दरवाजाला लटकत त्याने आपले अर्धे शरीर बाहेर काढलेले असते. व्यक्तीचे संपूर्ण लक्ष हे मागच्या बाजूला असते, रस्त्याच्या समोर त्याचे लक्ष नसते अशातच रिक्षाच्या बाजूने जात असलेल्या एका सायकलस्वाराला तरुणाची जोरदार धडक बसते. ही धडक पूर्णपणे तरुणीच्या चुकीमुळे आणि त्याच्या स्टंटमुळे घडते. या धडकेत वृद्ध सायकस्वार जमिनीवर आदळतो पण यानंतरही रिक्षा थांबत नाही.

तरुण स्टंटबाजी करत पुढे निघून जातो, यावेळी मागून येणारा एक बाईकस्वार आणि अन्य काही प्रवासी सायकलस्वाराची मदत करतात. त्यांनी व्यक्तीला आधी रस्त्यावरुन उठवले आणि मग त्यांची सायकल रस्त्याच्या कडेला काही वेळ उभी केली. निष्काळजीपणा तरुणाचा असला तरी याचा त्रास मात्र सायकलस्वाराला भोगावा लागला. हेच कारण आहे की रस्त्यावरुन जाताना नेहमी रस्ते नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. रिक्षातून असे आपले शरीर बाहेर काढणे आणि नको ते स्टंट करणे फक्त स्वत:च्या जीवाचा धोका वाढवत नाही तर यामुळे इतरांचाही जीव धोक्यात पडतो.

Fun fact: there are no traffic rules in India or whatsoever.
Indians do not abide by any rules or laws. pic.twitter.com/uUUxzYZ1Nx
— Manju Asura (@mandate2049) June 28, 2026

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @mandate2049 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ‘एक रंजक गोष्ट म्हणजे, भारतात वाहतुकीचे कोणतेही नियम नाहीत. भारतीय लोक कोणत्याही नियमांचे किंवा कायद्यांचे पालन करत नाहीत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “ते अगदी रस्त्याच्या चुकीच्या बाजूनेही गाडी चालवत आहेत. म्हणूनच इथल्या ट्रकचालकांना कशाचीच पर्वा नसते आणि त्यांच्यामुळे रस्त्यावर निष्पाप लोकांचा बळी जातो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यात अभिमान वाटण्यासारखे काहीही नाही. हे लज्जास्पद आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खरं तर, अत्यंत कमी IQ आणि सिविक सेन्सचा अभाव यामुळे, नियम काय आहेत आणि ते का बनवले गेले आहेत, हे त्यांना समजत नाही. भारतीय लोकच भारताला अशा स्थितीत ढकलत आहेत जिथून सुधारणा करणे अशक्य झाले आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Auto rickshaw stunt hits cyclist road rules violation video viral marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
1

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
2

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL
3

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच
4

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.