Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

Donald Trump Buffalo : बांग्लादेशमधील एक म्हैस सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत असून तिची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जात आहे. म्हशीमध्ये नक्की इतकं काय खास आहे ते चला जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 10:53 AM
काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डानाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डानाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

Follow Us
Follow Us:
  • बांग्लादेशातील एका अनोख्या म्हशीचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
  • तिचे रूप, वजन आणि खास स्टाईलमुळे लोक तिला एका प्रसिद्ध जागतिक नेत्याशी तुलना करत आहेत.
  • या व्हायरल प्रसिद्धीमुळे दूरदूरवरून लोक त्या म्हशीला पाहण्यासाठी गावात येत आहेत.
सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. इथे अनेक अजब-गजब दृष्ये शेअर केले जातात आणि मग ते चांगलेच चर्चेतही राहतात. मागील काही काळापासून एक म्हैस जरा जास्तच ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण या म्हशीला अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांची उपमा देण्यात आली आहे. होय हे खरे असून बांग्लादेशात ही म्हैस आढळून आली आहे. चला नक्की काय प्रकरण आहे आणि म्हशीत असं काय खास आहे की तिला पंतप्रधानांची उपमा देण्यात आली या सर्व बाबींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कधी चांदीची मुंगी पाहिली आहे का? तापत्या उन्हात बाहेर येते आणि गारवा जाणवताच पाताळात पळून जाते; VIDEO आला समोर

बांग्लादेशातील पाली या गावात ही अनोखी म्हैस राहते. तिचे फोटो सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून लोक म्हशीचे साैंदर्य पाहून अवाक् झाले आहेत. तिचे रंगरुप अगदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे असल्याने तिला डोनाल्ड ट्रम्पचा जुळा भाऊ म्हटले जात आहे. बरं फक्त रंगरुपच नाही तर स्वभावही याचा पंतप्रधानांवर गेल्याचे सांगण्यात येते. तिची खासियतही बाकी म्हशींच्या तुलनेत काहीशी वेगळी आणि दर्जेदार आहे.

सामान्य म्हशीचे वजन २००-३०० किलोग्राम असते पण ही म्हैस मात्र ७०० किलोग्राम वजनाची आहे. इतकेच नाही तर मका, सोयाबीनसारखे VIP अन्न तिला पुरवले जाते. व्हायरल व्हिडिओत म्हशीचे दृष्य आपल्याला पाहता येते. रुबाबदार शिंगे, गुलाबी रंग आणि सोनेरी केसांनी सजलेली ही गाय डोनाल्ट ट्रम्पची जुळी असल्याचे म्हटले जात आहे. म्हशीची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की लोक दूरदूरवरुन तिला पाहायला आणि तिच्यासोबत व्हिडिओ, फोटोशूट करायला उत्सुक होत आहेत.

म्हशीचा चेहरा खरोखरच ट्रम्प यांच्याशी आश्चर्यकारकपणे मिळताजुळता आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की कधीकधी प्राणी देखील मानवासारखी चेहऱ्याची वैशिष्ट्ये दर्शवतात, या घटनेला “पॅरिडोलिया” असे म्हटले जाते. या व्हायरल फोटोमुळे म्हशीच्या मालकालाही फायदा होत आहे. अनेक लोक म्हैस पाहण्यासाठी त्याच्या गावाला भेट देत आहेत आणि काही पर्यटक फोटो काढण्यासाठीही येत आहेत. मालकाने सांगितले की, त्याची म्हैस आता एक स्टार बनली आहे.

Bangladesh’s Donald Trump 🐃😂 A 700 kg buffalo has gone viral on the internet after being named “Donald Trump” because of its resemblance to the US President. Raised in Narayanganj, Bangladesh, this giant buffalo “Donald Trump” enjoys a VIP diet of corn, soybean, and bran. pic.twitter.com/6HZtEz8sIG — Saffron Sniper (@Saffron_Sniper1) May 15, 2026

प्रेम की वेडेपणा? ग्रॅज्यूएशनचा आनंद साजरा करत महिलेने 14 फूट मगरीसोबत केले अनोखे फोटोशूट, पाण्याच्या राक्षसाचे घेतले चुंबन

दरम्यान हा व्हिडिओ @Saffron_Sniper1 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेक यूजर्सने या म्हशीवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “हे अत्यंत गमतीशीर आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते दोघे जुळे तर नाहीत?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती खरंच सुंदर म्हैस आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bangladesh buffalo compared to donald trump goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
1

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
2

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
3

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
4

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.