Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru News : भरदिवसा चालत्या दुचाकीवर तरुणाचा जीवघेणा स्टंट; व्हीलीचा व्हिडिओ व्हायरल

Bengaluru News : बंगळूरुमधील जयनगर परिसरात नॅशनल कॉलेजजवळ एका तरुणाने भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकीचे पुढील चाक हवेत उचलून धोकादायक व्हीली स्टंट केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 01, 2026 | 04:50 PM
PHOTO GENRATE AI

PHOTO GENRATE AI

Follow Us
Follow Us:
  • स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप  
  • व्हिडिओ ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी     
  • कठोर कारवाई करण्याची मागणी  
 

Bengaluru News :  बंगळूरुमध्ये रस्ते सुरक्षेला आव्हान देणारी एक चिंताजनक व्हिडिओ समोर आला आहे. देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरुसहरात नॅशनल कॉलेजवळ उच्चभ्रू आणि गजबजलेल्या जयनगर परिसरा मध्ये काही तरुणांनी सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात स्वतःचा आणि लोकांचा जीव देखील धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला आहे.

भर दिवसाढवळ्या त्यांनी एका वर्दळीच्या रस्त्यावर आपल्या बाईकचे पुढचे चाक हवेत उचलून धोकादायक व्हीलीचा स्टंट पाहण्यास मिळतो आहे. या घटनेचा व्हिडिओ चित्रित करून तो इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर तसेच इतर सोशल मिडिया साईडवर व्हायरल होत आहे.

स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप

हा स्टंट करताना, इतर वाहने आणि पादचारीमार्गातीन नागरिक जात होते. या ठिकाणी एक छोटीशी चुक जरी झाली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या व्हिडिओमुळे आता स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण होत आहे. तसेच बंगळूरु वाहतूक पोलिसांकडे या बेपर्वा स्टंटमनवर शक्य तितकी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तरुणाने चालत्या दुचाकीवर धोकादायक ‘व्हीली’ स्टंट केल्यामुळे रस्ते सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण केली जात आहे.

 

🚨🏍️*National College in Jayanagar, Bengaluru*:- The video shows a young rider holding a prolonged wheelie on a two-wheeler along a public road near National College in Jayanagar, Bengaluru, in daytime traffic under a flyover. Filmed from another vehicle, it has gone viral and drawn attention to road safety risks. Jayanagar traffic police are expected to review it.
#NationalCollege #Jayanagar #bengaluru
— Priyanka Kanade (@1Hindu_Sanatani) October 31, 2026

व्हिडिओ ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी

हा तरुण इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेची पर्वा न करता दुचाकी केवळ मागच्या चाकावर चालवताना दिसला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता, ज्याचा उद्देश कदाचित ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवणे असा अंदाज असावा.अशा प्रकारची बेजबाबदार कृत्य पूर्वी सहसा रात्रीच्या वेळी घडताना दिसत होती. पण हे आताचे ताजे उदाहरण आहे. की काही वाहनचालक भरदिवसाही असे स्टंट करत असतात. यांना वेळीच निर्बंध घालणे गरजेचे आहे. तसेच ही घटना जयनगर ट्रॅफिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजते जाते.

Andhra Pradesh Viral Video : गावाला रस्ताच नाही! प्रसूतीवेदनांनी त्रस्त महिलेला ग्रामस्थांनी उचलले, व्हिडिओ चर्चेत

कठोर कारवाई करण्याची मागणी

या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अशा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात पोलिसांकडून काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vasai Viral Video : वसई रोड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री राडा, प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाइक स्टंट कुठे करण्यात आला?

    Ans: बंगळूरुमधील जयनगर परिसरात नॅशनल कॉलेजजवळ

  • Que: व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण काय करताना दिसत आहे?

    Ans: दुचाकीचे पुढील चाक हवेत उचलून केवळ मागील चाकावर बाइक चालवताना दिसत आहे.

  • Que: धोकादायक स्टंट का केला?

    Ans: सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी हा स्टंट केला

Web Title: Bengaluru jayanagar dangerous bike wheelie stunt viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Bengaluru
  • bike rider
  • Bike Riding
  • Bikes
  • Video Viral

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार
1

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार

रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 च्या 125th Anniversary Edition ला जबरदस्त प्रतिसाद! अवघ्या 6 मिनिटांत सर्व बाईक्स सोल्ड आउट
2

रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 च्या 125th Anniversary Edition ला जबरदस्त प्रतिसाद! अवघ्या 6 मिनिटांत सर्व बाईक्स सोल्ड आउट

बजाजचा डबल धमाका! 125cc ते 250cc मध्ये आणणार 2 नवीन बाईक ब्रँड; पल्सरपेक्षा असणार वेगळे?
3

बजाजचा डबल धमाका! 125cc ते 250cc मध्ये आणणार 2 नवीन बाईक ब्रँड; पल्सरपेक्षा असणार वेगळे?

रॉयल एनफिल्डच्या Flying Flea ची पुण्यात एन्ट्री! शहरात सुरू केले 10 सेल्स & सर्व्हिस सेंटर
4

रॉयल एनफिल्डच्या Flying Flea ची पुण्यात एन्ट्री! शहरात सुरू केले 10 सेल्स & सर्व्हिस सेंटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.