Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगन्नाथ रथयात्रेत हत्तीला राग अनावर: भररस्त्यात पळत सुटला अन्…; गजराजाचा प्रकोप पाहून धडकीच भरेल, पहा VIDEO

Viral Video: अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली होती. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेत 17 हाती सामील झाले होते. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2025 | 02:08 PM
जगन्नाथ रथयात्रेत हत्तीला राग अनावर: भररस्त्यात पळत सुटला अन्...; गजराजाचा प्रकोप पाहून धडकीच भरेल, पहा VIDEO

जगन्नाथ रथयात्रेत हत्तीला राग अनावर: भररस्त्यात पळत सुटला अन्...; गजराजाचा प्रकोप पाहून धडकीच भरेल, पहा VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू आहे. या रथ यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे. अहमदाबादमध्ये रथयात्रा सुरू असतानाच तीन हत्ती अचानक बिथरले आणि उधळले. तीन हत्ती अचानक बिथरले असल्यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

रथयात्रेत तीन हत्ती बिथरले असल्याने गोंधळ उडाला. मात्र काही काळाने त्या ठिकाणची निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आली. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसले तरी भविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेत 17 हाती सामील झाले होते.

हे 17 हत्ती यात्रेत सहभागी झाले होते. त्यामधले तीन हत्ती अचानक बिथरले आणि नियंत्रणाबाहेर गेले. हत्ती बिथरलेले पाहून भविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. भाविक इकडे तिकडे पळू लागले. परिस्थिती पाहता वन विभगाच्या पथकाने तीनही हत्तींवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली होती. या यात्रेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाले होते. त्यांनी सकाळी भगवान जगन्नाथ यांची विधिवत पूजा केली. आज ही यात्रा 16 किलोमीटर इतक्या अंतराची  असणार आहे.

Web Title: Bhagvan jaggnath yatra 3 elephants out of control rush viral video ahmedabad gujarat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Elephant Video
  • viral video

संबंधित बातम्या

गुरु शिष्यांची कमाल! प्लॉस्टिक बॉटलपासून बनवलं रॉकेट, चीनमधील Video Viral
1

गुरु शिष्यांची कमाल! प्लॉस्टिक बॉटलपासून बनवलं रॉकेट, चीनमधील Video Viral

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral
2

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral

लंडनच्या रस्त्यांवरही पान-गुटखा थुंकण्याचा  घाणरेडा प्रकार; परदेशी महिला पत्रकाराच्या व्हिडिओने उडाली खळबळ
3

लंडनच्या रस्त्यांवरही पान-गुटखा थुंकण्याचा घाणरेडा प्रकार; परदेशी महिला पत्रकाराच्या व्हिडिओने उडाली खळबळ

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral
4

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.